Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

जरी हे शरीर गेलो मी टकून । तरी मी धावेन भक्तांसाठी ॥३॥

  या वचनात श्री साईबाबा आपल्या भक्तांना असे म्हणतात की, जरी मी या शारीराचा त्याग करुन निघून गेलो असलो तरी कोणताही विक्लप मनात आणू नका. माझ्या भक्तांचा आर्त स्वर ऐकून त्यांचे दु:खनिवारण करण्यासाठी धावून आल्याशिवाय मी कदापिही रहाणार नाही.  चौथ्या वचनात बाबा म्हणतात.