Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

नियमावली
१) पदयात्रेची सभासद वर्गणी रुपये ३२१/- असेल. (लेट फि ५२१/- राहिल.)
२) पदयात्रेची पावती पदयात्रेत १० दिवस चालणार्यांनीच फाडावी.
३) पदयात्रेत सहभागी होताना अंगावर मौल्यवान वस्तू नसाव्यात.
४) प्रत्येक पदयात्री सोबत स्वतःची बॅटरी, आवश्यक तितके कपडे व अंथरुण पांघररुन असावे.
५) पदयात्रीस गंभीर आजार असल्यास त्याने स्वतःची औषधे सोबत घ्यावी व मंडळास त्याची पूर्वसूचना द्यावी.
६) पदयात्रे दरम्यान अखंड ॐ श्री साईनाथाय नमः जप चालू असावा.
७) पदयात्रेत कोणत्याही वाटसरुची अथवा पदयात्रीची टिंगल-टवाळी करु नये.
८) पदयात्रे दरम्यान सर्व प्रकारच्या व्यसनांवर अतिशय कडक निर्बध राहतील. (उदा. सिगारेट, चिलीम, तंबाखू इ.)
९) पालखीपेक्षा २ ते ३ किलोमीटर मागे राहणार्या पदयात्रेकरुंना होणार्या (उदा. पाणी, नाश्ता इ.) गैरसोयीबद्दल मंडळ जबाबदार राहणार नाही.
१०) पदयात्रेच्या मार्गा व्यतिरिक्त वेगळ्या मार्गाने जाता येणार नाही. अशा पदयात्रनी आपल्या सामानासहित स्वतःच्या जबाबदारीवर पदयात्रेतून निघून जावे.
११) पदयात्रे दरम्यान वित्तहानी व जिवीतहानी याची सर्वस्वी जबाबदारी सभासदावर राहिल.
वरील सर्व निर्णय मान्य असणार्या पदयात्रीनच पदयात्रेत सहभाग घ्यावा.