Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

पदयात्रा मार्गदर्शिका
पदयात्रेची सुरूवात पहिल्या दिवशी सकाळी ठीक ७.३० वा. होते. त्यापूर्वी ६.०० वा. भटजींच्या शुभहस्ते श्री साईंच्या पादुकांचे आणि तसबीरीचे पुजन होते. पालखीसह पदयात्रा लोअर परेल, धनमिल नाका, सिद्धिविनायक   मंदिर आणि                      
दिवस मुक्‍काम (दुपारी) ११.०० वा. मुक्‍काम (रात्रौ) ८ वा.
पहिला लोअर परेल ते मुक्‍तीधाम मंदिर,
चुनाभट्‍टी, नगरसेवक : श्री विजय तांडेल.
श्री. परब अवधुत पार्क,
परबवाडी, ठाणे
दुसरा श्री. काशिनाथ बा. ठाकरे
ता. भिवंडी,
मु. पो. दांडेकर वाडी (ठाकूरपाडा),
सुदर्शन रेस्टॉरंट,
मु. माहुली, पो. पडघा,
ता. भिवंडी
तिसरा श्री. विजय अग्रवाल,
अग्रवाल ट्रान्स लिंक शहापुर,
परिवार रेस्टॉरंटच्या बाजूला,
मु. पो. दांडेकर वाडी (ठाकूरपाडा),
श्री. साई श्रद्धा हॉटेल. श्री. प्रविण लक्ष्मण वेखंडे, मु.पो. कलमगाव,
ता. शहापूर, जि. ठाणे.
चौथा साईकृपा हॉटेल, श्री. विजय शिंदे शेठ,
मु. कसारा, ता. शहापूर, जि. ठाणे.
आई घाटनदेवी, कसारा घाट,
मु. कसारा, शहापुर, जि. ठाणे.
पाचवा श्री. यादवराव रोकडे,
हॉटेल दारणा,
ता. ईगतपुरी
श्री. पांडुरंग माळुंजकर,
मु.पो. वाडीवऱ्हे
ता. ईगतपुरी जि. नाशिक
सहावा श्री. आनंद त्रंबक पवार,
ता. जि. नाशिक, मु. पो. पिंपळगाव, देवळाली बायपास
बंगाली बाबा दर्गा,
श्री. चंद्रभान जाधव शेठ
सातवा डॉ. श्री. व सौ. चव्हाणके
अष्टविनायक नगर,
शिरडी रोड, सिन्‍नर, जि. नाशिक
छाया रसवंतीगृह
श्री. पोपटराव पगार,
पांगरी, सिन्‍नर.
आठवा श्री. रामराव गुणाजी शिंदे
मु. पो. पोहेगाव,
ता. कोपरगांव, जि. अहमदनगर
श्री.सिताराम गाडेकर
श्री साईविघ्नहर्ता नर्सिंग,
मु. पो. निमगाव, निघोज
नववा श्री शिरडी
॥ श्री दर्शन सोहळा ॥
तिर्थप्रसाद लॉज,
श्री क्षेत्र शिरडी,
प्रो. भाऊ शिरगांवकर
दहावा
तिर्थप्रसाद लॉज, श्री क्षेत्र शिरडी 
 ॥श्रीरामनवमी उत्सव सोहळा॥