Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

पुजा कार्यक्रम
१. काकड आरती सकाळी ४.३० वा.
२. श्रींना मंगलस्नान सकाळी ५.०५ वा.
३. दर्शन प्रारंभ सकाळी ५.४० वा.
४. श्री साई सत्यनारायण पूजा सकाळी ८.०० वा. व १०.३० वा.
५. अभिषेक सकाळी ९.०० वा.
६. मध्यान्ह आरती दुपारी १२.०० वा.
७. प्रवचन किंवा पुराण (श्री साईसच्चरिताचे वाचन) दुपारी ४.०० वा.
८. धुपारती सूर्यास्ताचे वेळी
९. भजन-किर्तन-गायन इ. रात्रौ ९.०० ते ९.४५ वा.
१०. शेजारती रात्रौ १०.३० वा.
टीप: दर गुरुवारी रात्रौ ९.१५ वाजता बाबांची पालखी समाधी मंदिर ते चावडी.