Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

माझ्या समाधिची पायरी जो चढेल । दुख: हे हरेल सर्व त्याचे ॥२॥
  काही वेळ अति दु:खाने आपणाला आपला देह देखील नकोसा वाटतो. कोणाला शारीरिक व्याधी असेल, तर कोणाला मानसिक व्याधी असेल, अशा दु:खी मन:स्थितीत केवळ पैसा अथवा सहानभुतीचा आप्तस्वकियांचा शब्द दु:खाचे कधीच निवारण करु शकणार नाही. यासाठी श्रीसद्‍गुरू साईबाबांनी अशा व्याधीग्रस्त झालेल्या अंत:करणाला धीर दिला आहे. म्हणुनच श्रीसाईबाबांच्या समाधी दर्शनाने दु:ख नाहीसे होते, याचा प्रत्यय आज अखेर कोट्यावधी लोकांना येत आहे व त्यामुळेच कल्पनेबाहेर लोकांची गर्दी शिरडीला बाबांच्या समाधी दर्शनासाठी होत आहे.  श्री सद्‍गुरु साईबाबांचे तिसरे वचन तर भक्तांना मिळालेली अमुल्य देणगीच आहे.