Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

शरण मज आला आणि वायां गेला । दखवा दखवा ऐसा कोणि ॥६॥

  जो भक्‍त अनन्यभावे श्री सद्‍गुरू साईबाबांना शरण जाईल त्याचे श्रम कधीच वाया जाणार नाहीत. शरण आलेल्या भक्‍ताला बाबांनी कधीही दूर लोटले नाही. त्याची सर्वांगीण उन्नती व कल्याण करण्याचे सामर्थ्य श्री साईबाबांमध्ये आहे.