Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥
  या पहिल्या वचनाने श्री साईबाबांनी आपल्या भक्तांवर जणु वरदहस्तच ठेवला आहे. भक्ताने शिरडीला जावून बाबांच्या समाधीपुढे आपले डोके ठेऊन त्यांना अनन्यभावे शरण जावे. म्हणजे त्याचे सर्व अपाय टाळून त्याल सुख:शांती मिळवून देण्याची संपुर्ण जबाबदारी बाबा आपल्यावर घेत आहेत. आता दुसरे वचन पहा.